What's New

Department and Planning

श्रीम. उज्वला दत्तात्रय वाघ ग्रामसेविका, ग्रामपंचायत आपटाळे/ गोरठण, ता. जव्हार , जि.पालघर कार्य / उपक्रम कार्य / उपक्रम स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जव्हार तालुक्यातील आपटाळे व गोरठण ग्रामपंचायत हागणदारी मुक्त केली. स्वच्छता ही सेवा अभियान राबविले, शौचालय फोटो अपलोडींग १००% पुर्ण केले ग्रामपंचायतमधील शाळा डिजीटल करण्यात आल्या. महिला ग्रामसभा सक्षमी करणाचा कार्यक्रम, ग्रामपंचायत गोरठण येथे दारूबंदी जलयुक्त शिवार योजना राबविली. ग्रीन आर्मी १००% वनराई बधांरे, पेसा गाव घोषित गाव विकास आराखडा यशस्वी राबविला, जनसुविधा कामे १००% नरेगा अंतर्गत १०० दिवस रोजगार निर्मिती, संग्राम सेवा सुरू पंतप्रधान आवास योजना व शबरी योजना १००% राबविली. कुपोषण कमी करणेकामीजनजागृती व सक्रीय सहभाग यांचा दि: ०८/०३/२०१८  रोजी  जिल्हा परिषद पालघर अंतर्गत विक्रमगड येथे महिला दिनानिमित्त उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला कर्मचारी म्हणुन सत्कार करण्यात आला

What's New